भक्तजनों…

समोर आलेल्या रुग्णाशी कसं बोलायच कसं वागायचं कसं तपासायच वगैरे वगैरे ट्रेनिंग मेडिकलच्या पहिलीपासूनच सुरु होतं. समोरचा माणूस कितीही वैतागलेला असला, प्रश्न शंका कुशंका वगैरे...